T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

India's Predicted Playing XI : अभिषेक शर्मा सध्या आजारी आहे, त्यामुळे तो टी२० वर्ल्ड कपमधील भारताच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.
Team India

Team India

Sakal

Updated on

India's Predicted Playing XI for IND vs NAM : भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला शनिवारी (७ फेब्रुवारी) विजयाने सुरुवात केली होती. भारताने अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले होते.

त्यानंतर आता भारताला दुसरा सामना गुरुवारी (१२ फेब्रुवारी) नवी दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध खेळायचा आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर प्लेइंग इलेव्हन (India's Playing XI) निवडण्याचे मोठे आव्हान आहे.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com