

Abhishek Sharma Run Out | Asia Cup 2025 | India vs Bangladesh
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश संघात बुधवारी सुपर फोरचा सामना होत आहे.
या सामन्यात अभिषेक शर्माने ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.
मात्र त्याची खेळी धावबाद होऊन संपली.