
Abhishek Sharma Shubman Gill On-Field Spat with Shaheen Afridi & Haris Rauf | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सुपर फोर फेरीत ६ विकेट्सने विजय मिळवला.
शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण करत १०५ धावांची भागीदारी केली.
या सामन्यात अभिषेक शर्मा, शुभमन गिल यांचे पाकिस्तानी गोलंदाजांसोबत शाब्दिक वादही झाले.