Vaibhav Sooryavanshi next match date and schedule
esakal
Vaibhav Sooryavanshi next match date and schedule: भारत 'अ' संघाने तिरंगी मालिकेतील आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंका 'अ' संघावर ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. त्याला कर्णधार तिलक वर्मानेही अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. मात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते , १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे.