Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

Angkrish Raghuvanshi Century: आयपीएल २०२६ पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या २१ वर्षीय फलंदाजाने ईडन गार्डन्सवर ५ षटकार आणि ९ चौकारांसह शतक केले.
Angkrish Raghuvanshi Hits 55-Ball Century

Angkrish Raghuvanshi Hits 55-Ball Century

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेसाठी सर्वच संघांच्या अंतिम तयारीला सुरुवात झाली आहे. तीनवेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघ कोलकातामधील ईडन गार्डन्सवर सराव करत आहे.

यादरम्यानच २१ वर्षीय अंगक्रिश रघुवंशीने (Angkrish Raghuvanshi) त्याच्याकडे असलेल्या स्फोटक फलंदाजीच्या क्षमतेची चुणूक सर्वांना दाखवली आहे. त्याने सराव सामन्यात चौकार आणि षटकारांची बरसात करताना शतक केले.

<div class="paragraphs"><p>Angkrish Raghuvanshi Hits 55-Ball Century</p></div>
"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com