

Arjun Tendulakar Yorkers
Sakal
Arjun Tendulkar Yorker Balls Video: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स संघाची सुरुवात संमिश्र झाली आहे. त्यांनी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला.
दरम्यान, लखनौ संघात (Lucknow Super Giants) असलेल्या अर्जुन तेंडुलकरचीही (Arjun Tendulkar) बरीच चर्चा आहे. २६ वर्षीय अर्जुनला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नसली, तरी त्याने नेट्समधील सरावाने अनेकांना प्रभावित केले आहे.