Arjun Tendulkar: टीकांना घाबरतोस का? अर्जुनने एका शब्दात दिलं उत्तर; Video Viral

Arjun Tendulkar on Facing Criticism: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याआधी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत शांत कसा राहतो, हे सांगितले आहे.
Arjun Tendulkar

Arjun Tendulkar

Sakal

Updated on

Arjun Tendulkar Marathi News: मुंबई इंडियन्स संघाचे दोन हंगामात प्रतिनिधित्व केल्यानंतर आता अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळण्यास सज्ज आहे.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला आयपीएल २०२६ (IPL 2026) आधी लखनौ सुपर जायंट्सला ट्रेड केले होते. त्याला ३० लाखांच्या किंमतीत मुंबईने लखनौला ट्रेड केले. त्यामुळे आता अर्जुनसाठी (Arjun Tendulkar) लखनौ (LSG) त्याचा दुसरा आयपीएल संघ ठरला आहे.

<div class="paragraphs"><p>Arjun Tendulkar</p></div>
Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com