Abhishek Sharma: ट्रॉफी कुठंय? Asia Cup जिंकून भारतात परतल्यानंतर चाहत्यांच्या प्रश्नावर अभिषेकचं भारी उत्तर; पाहा Video
Abhishek Sharma’s Viral Response on Missing Trophy: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले, पण ट्रॉफी न मिळाल्याने वाद झाला. याचदरम्यान मायदेशी परतल्यानंतर अभिषेकला ट्रॉफी कुठेय असा प्रश्न विचारल्यावर त्याने काय उत्तर दिले पाहा.