Abhishek Sharma Blazes 61 Off 31 Balls
esakal
India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: अभिषेक शर्माने पुन्हा एकदा मैदान गाजवले आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर ३१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसन व तिलक वर्मा यांनी दमदार खेळ करताना भारताची धावसंख्या वाढवली.