Asia Cup Rising Stars 2026 Schedule: व्हा सज्ज... वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा यांचा धुमाकूळ; पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक, Live कुठे पाहता येणार

Asia Cup Rising Stars 2026 full schedule and match timings: क्रिकेट चाहत्यांनो, सज्ज व्हा! आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंचा धमाका पाहण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेला १९ नोव्हेंबरपासून कतारमधील दोहा येथे सुरुवात होत आहे.
ACC Men's Asia Cup Rising Stars 2026

India's campaign in the ACC Men's Asia Cup Rising Stars 2026, where India A will face arch-rivals Pakistan A on November 22 in Doha

esakal

Updated on: 

Where to watch Asia Cup Rising Stars 2026 live in India? भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. भारतीय संघात वैभव, अभिषेक, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. तिलकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे सामने कधी होणार आहेत? India vs Pakistan मॅच कधी? या लढती भारतात Live कुठे पाहता येतील? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...

Loading content, please wait...