T20 World Cup : आयुष बडोनी कॅप्टन; तिलक वर्मा, रियान पराग संघात, भारताचा संघ आज अमेरिकेविरुद्ध खेळणार; Live कुठे पाहणार?

India A squad for T20 World Cup 2026 warm up: वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांसाठी India A संघ जाहीर केला असून आयुष बडोनीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात तिलक वर्मा, रियान पराग आणि वेगवान गोलंदाज मयांक यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. India A संघ आज अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
ICC T20 World Cup warm-up schedule

ICC T20 World Cup warm-up schedule

esakal

Updated on

India A vs USA live streaming details : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य सामन्यांना ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पण, त्याआधी प्रत्येक संघ सराव सामने खेळणार आहे आणि त्याला आजपासून सुरुवात होत आहे. अफगाणिस्तानचा संघ सलामीच्या लढतीत स्कॉटलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे, तर संध्यासाठी ५ वाजल्यापासून भारत अ संघ विरुद्ध अमेरिका असा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) अधिकृत संघ जाहीर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com