Ayush Mhatre has emerged as the top run-scorer in Syed Mushtaq Ali Trophy 2025-26
esakal
Who is top run-getter in Syed Mushtaq Ali Trophy 2025-26? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत १८वर्षीय आयुष म्हात्रेने मैदान गाजवले आहे. त्याने सलग दोन शतकांची नोंद करताना अनेक विक्रम मोडले आणि SMAT च्या या पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नंबर वन फलंदाज अभिषेक शर्माने काल बंगालविरुद्ध १४८ धावांची विक्रमी खेळी केली. तरीही तो SMAT मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल पाच फलंदाजांमध्ये नाही.