IPL 2026: बांगलादेशची अक्कल ठिकाणावर आली, पाकिस्तानच्या नादाला लागून केलेली चूक सुधारली

Bangladesh Lifts Ban on IPL 2026 Broadcast: आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी प्रसारणाबाबत बांगलादेशने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
IPL 2026 Broadcasting

IPL 2026 Broadcasting

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या टी२० स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतील सामने जगभरातील विविध देशांमध्ये पाहिले जातात. मात्र बांगलादेशमध्ये यंदाच्या १९ व्या हंगामातील सामने दाखवले जाणार नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते.

पण आयपीएल २०२६ मधील (IPL 2026) सर्व सामने बांगलादेशमध्ये प्रसारित होणार आहेत, याबाबत नवनियुक्त माहिती आणि प्रसारण मंत्री झहीर उद्दीन स्वपन यांनी माहिती दिली आहे.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 Broadcasting</p></div>
MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com