Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

Vaibhav Sooryavanshi BCCI Masterplan: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने कमी वयात आपली छाप पाडली आहे. आता त्याच्यावर बीसीसीआयचेही विशेष लक्ष आहे. याबाबत बीसीसीआय सचिवांनी खुलासा केला आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

BCCI's VAIBHAV SOORYAVANSHI MASTERPLAN : वैभव सूर्यवंशीने अगदी कमी वयात त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधले असून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे.

तसेच बीसीसीआय त्याच्या सुरुवातीच्या यशाचे रुपांतर दीर्घ आणि गौरवशाली आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत व्हावे, हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करेल, असं बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया (Devajit Saikia) यांनी स्पष्ट केले आहे.

Vaibhav Sooryavanshi
रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com