IPL मधील गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार? BCCI उचलणार कठोर पावलं, लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

BCCI Set to Ban 'Girlfriend Culture': आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स त्यांच्यासोबत फिरत असल्याचे दिसले आहे. मात्र याबाबत बीसीसीआयमध्ये नाराजी असून आता यावर कठोर नियम लागू होण्याची शक्यता आहे.
BCCI Set to Ban 'Girlfriend Culture'

BCCI Set to Ban 'Girlfriend Culture'

Sakal

Updated on

BCCI Set to Ban 'Girlfriend Culture': इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) सुरू आहे, अशात अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत दिसत आहेत. काही खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत (Cricketer's Girlfriend) फिरताना दिसले आहेत, यामध्ये हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग, ईशान किशन अशा अनेक भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

मात्र आता याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मोठी पावलं उचलण्याची शक्यता आहे. खेळाडू सातत्याने आयपीएल २०२६ दरम्यान त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत फिरताना दिसत असल्याने बीसीसीआय नाराज आहे.

परिणामी बीसीसीआय 'गर्लफ्रेंड कल्चर'ला (Girlfriend Culture) प्रतिबंध घालण्यासाठी नियम तयार करत आहे. कारण जर हा ट्रेंड कायम राहिला, तर मोठी समस्याही निर्माण होऊ शकते.

<div class="paragraphs"><p>BCCI Set to Ban 'Girlfriend Culture'</p></div>
IPL मधून 'इम्पॅक्ट प्लेयर'चा पत्ता कट होणार? बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्याने दिले मोठे संकेत; पाहा काय आहे कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com