

Bhuvneshwar Kumar | RCB vs CSK | IPL 2026
Sakal
Bhuvneshwar Kumar Milestone : इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला रविवारी (५ एप्रिल) ४३ धावांनी पराभूत केलं. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही (Bhuvneshwar Kumar) चांगली गोलंदाजी केली.
त्याने या सामन्यात एका मोठ्या विक्रमालाही (Record) गवसणी घातली आहे. त्याने असा विक्रम केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही.