IPL 2026: 'पराभवाला मी जबाबदार...' CSK सलग तिसरा सामना हरल्यानंतर ऋतुराज गायकवाडने स्वत:लाच दिला दोष

Ruturaj Gaikwad on CSK loss against RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची जबाबदारी कर्णधार ऋतुराज गायकवाडने उचलली आहे. तो सामन्यानंतर काय म्हणाला, जाणून घ्या.
Ruturaj Gaikwad - Anshul Kamboj | RCB vs CSK | IPL 2026

Ruturaj Gaikwad - Anshul Kamboj | RCB vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

RCB vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) रविवारी (५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ४३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.

या सामन्यातील पराभव चेन्नईचा या हंगामातील सलग तिसरा पराभव होता. याआधीच्या दोन्ही सामन्यातही चेन्नईने (Chennai Super Kings) पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे आता चेन्नईला आता आव्हान टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, या सामन्यातील पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) पराभवाची जबबादारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.

<div class="paragraphs"><p>Ruturaj Gaikwad - Anshul Kamboj | RCB vs CSK | IPL 2026</p></div>
IPL Points Table: CSK वरील दणदणीत विजयाने RCB अव्वल क्रमांकावर; लखनौनेही उघडलंय पाँइंट्सचं खातं, पाहा कोण कोणत्या स्थानी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com