Abhishek Sharma ची 'ती' एक गोष्ट ब्रायन लाराला खूप भावली; म्हणाला, ट्वेंटी-२०त मैदान गाजवतोय, पण...

Brian Lara Impressed by Abhishek Sharma: वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने भारतीय युवा खेळाडू अभिषेक शर्माचं प्रचंड कौतुक केलं आहे. “हा मुलगा खूप खास आहे,” असं लारा म्हणाला.
Brian Lara - Abhishek Sharma

Brian Lara - Abhishek Sharma

Sakal

Updated on

Brian Lara praises Abhishek Sharma batting skills : युवा फलंदाज अभिषेक शर्माने आशिया चषक स्पर्धा गाजवली आणि तो ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने वर्चस्व गाजवतोय.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माची प्रगती वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने जवळून पाहिली आहे. त्याने अभिषेक शर्माचे कौतुक केले. भारताच्या युवा फलंदाजाची एक गोष्ट विंडीजच्या दिग्गज खेळाडूला खूप भावली आहे.

<div class="paragraphs"><p>Brian Lara - Abhishek Sharma</p></div>
Abhishek Sharma: ट्रॉफी कुठंय? Asia Cup जिंकून भारतात परतल्यानंतर चाहत्यांच्या प्रश्नावर अभिषेकचं भारी उत्तर; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com