

Severe Legal Trouble for Abishek Porel:
Sakal
Severe Legal Trouble for Abishek Porel: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा २३ वर्षीय क्रिकेटपटू अभिषेक पोरेल मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याला त्वरित अटक करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्याच्यावर एका महिलेने आत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणात त्याला अटकेचे निर्देश देण्यात आले आहेत. पोरेल बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो, तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.