

Vaibhav Suryavanshi
Sakal
Vaibhav Suryavanshi 10 Sixes Record: भारताचा १९ वर्षांखालील संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. १५ जानेवारीला सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील वनडे वर्ल्ड कपपूर्वी होत असलेली ही मालिका महत्त्वाची आहे.
दरम्यान, या मालिकेत १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने या मालिकेतील दुसऱ्याच सामन्यात वादळी फलंदाजी केली आहे.