
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आहे. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांच्यावर अपुऱ्या सुविधांबद्दल टीका होत आहेत. अशातच आता त्यांना आणखी मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानला दोन सामन्यांचे प्रेक्षकांचे पैसे परत करावे लागणार आहेत.