Cristiano Ronaldo: रोनाल्डो बापबेटा उतरणार फुटबॉलच्या मैदानात? सौदीच्या क्लबकडून एकत्र खेळण्याची चर्चा, नवा विक्रम ?

Cristiano Ronaldo and Ronaldo Jr to Share Pitch? ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या चाळीशीतही युवा फुटबॉलपटूंना टक्कर देत आहे. अशातच आता तो त्याच्या मुलासोबत एकत्र खेळताना दिसू शकतो, अशी चर्चा आहे.
Cristiano Ronaldo - Ronaldo jr

Cristiano Ronaldo - Ronaldo jr

Sakal

Updated on

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने चाळीशीतही त्याचा कमालीचा फिटनेस ठेवला असून तो अद्यापही फुटबॉलमध्ये सक्रिय आहे. आता तो त्याचा १५ वर्षीय मुलगा ख्रिस्तियानो रोनाल्डो ज्युनियरसोबतही खेळताना दिसण्याची शक्यता आहे, असे रिपोर्ट्स सध्या समोर येत आहेत.

<div class="paragraphs"><p>Cristiano Ronaldo - Ronaldo jr</p></div>
Cristiano Ronaldo: अमेरिका-इराण युद्धाचे परिणाम! रोनाल्डो तातडीने सौदी अरेबियातून खासगी विमानाने रवाना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com