सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

Big Blow to CSK: चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध नाशिकच्या रामकृष्ण घोषने पदार्पण केले होते. पण पहिल्याच सामन्यानंतर त्याला आयपीएल २०२६ मधून बाहेर जावं लागलं आहे. याबाबत चेन्नईने माहिती दिली आहे.
Ramakrishna Ghosh Ruled Out of IPL 2026 | CSK

Ramakrishna Ghosh Ruled Out of IPL 2026 | CSK

Sakal

Updated on

Chennai Super Kings News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) नुकतेच शनिवारी (२ मे) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला ८ विकेट्सने पराभूत केले. चेपॉकला झालेल्या या सामन्यातून नाशिकच्या रामकृष्ण घोषने (Ramakrishna Ghosh) चेन्नईसाठी पदार्पण केले होते.

मात्र एकच सामना खेळल्यानंतर त्याला आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्सने माहिती दिली आहे.

Ramakrishna Ghosh Ruled Out of IPL 2026 | CSK
IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com