CSK Announce IPL 2026 Retentions List

CSK Announce IPL 2026 Retentions List

Sakal

IPL 2026 Retentions: धोनी खेळणार! CSK ने ऋतुराज, ब्रेव्हिससह 'या' खेळाडूंना केलं रिटेन; 'बेबी मलिंगा' संघातून बाहेर

CSK Announce IPL 2026 Retentions List: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ साठी एमएस धोनीसह ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून रिटेन केले आहे. मथिशा पाथिराना आणि रचिन रवींद्र यांना संघातून बाहेर करण्यात आले आहे.
Published on
Summary
  • आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सने एमएस धोनीला रिटेन केले आहे.

  • ऋतुराज गायकवाड कर्णधार म्हणून कायम असून, संघात डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे यांसारख्या युवा खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे.

  • मात्र, मथिशा पाथिराना आणि रचिन रवींद्र यांना संघातून बाहेर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com