Ruturaj Gaikwad struggles with form as CSK fans call for a change in opening combination.
esakal
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Marathi Update: चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स, या संघांनी मिळून १३ आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. पण, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये तिन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. यंदाच्या पर्वात विजयाचे खाते न उघडणारा KKR हा एकमेव संघ आहे आणि आज त्यांना CSK चा सामना करावा लागणार आहे. संजू सॅमसनच्या शतकाने चेन्नईला हंगामातील विजय मिळवून दिला आहे आणि हिच लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.