
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळताना मोठे विक्रम केले आहेत. वॉर्नरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना खास विक्रम केले आहेत, त्याच्यात नेतृ्त्वात सनरायझर्स हैदराबादला २०१६ साली विजेतेपद जिंकले होते.
मात्र, वॉर्नर गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या आयपीएल २०२५ लिलावात अनसोल्ड राहिला. त्यानंतर त्याने पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्ये (PSL) खेळण्याचा निर्णय घेतला.