IPL 2026, DC vs PBKS: '... तर आम्ही हरायला पाहिजे', २६४ धावा करूनही पराभव झाल्यानंतर अक्षर पटेल संघावर संतापला

Axar Patel Reacts to DC's Defeat vs PBKS: दिल्ली कॅपिटल्सने २६४ धावा केल्यानंतरही पंजाब किंग्सकडून त्यांना शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल चिडला होता. त्याने पराभवाचे कारणही सांगितले.
Axar Patel | IPL 2026

Axar Patel | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (२६ एप्रिल) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला (PBKS beat DC) ६ विकेट्सने पराभूत केले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २६४ धावा करूनही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) पराभवानंतर निराशेसोबत थोडा चिडलेला दिसला.

<div class="paragraphs"><p>Axar Patel | IPL 2026</p></div>
IPL 2026: रिषभ पंतचा IPL मधील सर्वाधिक किमतीचा खेळाडू… पण फॉर्म तर कोठे गेला?; आज लखनऊ कोलकता आमनेसामने, पाहा संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com