

Axar Patel | Delhi Capitals
Sakal
IPL 2026 PBKS vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) सोमवारी (११ मे) दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला ३ विकेट्सने पराभूत केले. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यातील विजयामुळे दिल्लीने (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. पण या सामन्यानंतर बीसीसीआयकडून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलवर (Axar Patel) कारवाई झाली आहे.