Fact Check: Has ICC Banned Pakistan Cricket Board For One Year?
esakal
Has ICC banned Pakistan Cricket Board for one year? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध न खेळण्याची भूमिका पाकिस्तानला महागात पडणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ १५ फेब्रुवारीला भारताविरुद्धच्या ( IND vs PAK ) सामन्यात खेळणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने रविवारी जाहीर केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( ICC ) आक्रमक पवित्रा घेतला आणि पीसीबीला परिणामांची जाण करून दिली. त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगतेय. अशात पाकिस्तानच संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्यात आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.