PSL Ball Tampering Controversy पाकिस्तानी आपसातच जुंपले! फखर जमान PCB च्या विरोधात उतरला, कडक शब्दात जाब विचारला

Fakhar Zaman Challenges PCB’s Two-Match Ban: पाकिस्तान सुपर लीगमध्ये चेंडूशी छेडछाड करण्याप्रकरणी फखर जमानवर बंदीची कारवाई झाली आहे. आता या कारवाईला त्यानेही उत्तर दिले आहे.
Fakhar Zaman Challenges PCB’s Two-Match Ban

Fakhar Zaman Challenges PCB’s Two-Match Ban

Sakal

Updated on

पाकिस्तान सुपर लीगचा ११ वा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मोठा वाद समोर आला आहे. चक्क पहिल्याच आठवड्याच चेंडू छेडछाडीची घटना घडल्याचे दिसले, ज्यामुळे फखर जमानवर बंदीची (Fakhar Zaman Ban) कारवाईही झाली आहे. पण आता त्याने या कारवाईला आव्हान दिलं आहे.

<div class="paragraphs"><p>Fakhar Zaman Challenges PCB’s Two-Match Ban</p></div>
PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com