Vaibhav Sooryavanshi
esakal
East Zone collapse from 161 for 0 to 266 all out vs Central Zone : दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये पूर्व विभाग विरुद्ध मध्य विभाग यांच्यातला सामन्यात कमालीची कलाटणी पाहायला मिळाली. मध्य विभागाच्या २६६ धावांचा पाठलाग करताना पूर्व विभागाची सलामीची जोडी वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi ) आणि अभिमन्यू इश्वरन यांनी १६१ धावा फलकावर चढवल्या. पूर्व विभाग सहज आघाडी घेईल असे वाटत असताना मध्य विभागाच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले अन् सामन्यातील पहिला डाव २६६-२६६ असा बरोबरीत सुटला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मध्य विभागाच्या संघाचा हा पलटवार सर्वांना अचंबित करणारा ठरला.