

Ruturaj Gaikwad
Sakal
रांचीतील पहिल्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत करून मालिकेत आघाडी घेतली.
मात्र या सामन्यातून पुनरागमन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही.
आकाश चोप्राने त्याला योग्य संधी देण्याची मागणी केली, तसेच रिषभ पंतला वगळण्यावर प्रश्न उपस्थित केले.