GT vs RR Qualifier 2: वैभव सूर्यवंशीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड्स! आंद्रे रसेलच्या नावावर असेलला विक्रम उद्ध्वस्त; जगात अव्वल नंबर कामगिरी...

Vaibhav Sooryavanshi Smashes 3 World Records: वैभव सूर्यवंशी याने आयपीएल २०२६ मध्ये विक्रमांची अक्षरशः आतषबाजी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने तब्बल तीन ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले.
Vaibhav Sooryavanshi breaks Andre Russell fastest 1000 IPL runs record

Vaibhav Sooryavanshi breaks Andre Russell fastest 1000 IPL runs record

esakal

Updated on

Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) पॉवर प्ले फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली. एकाच हंगामात पहिल्या सहा षटकांत ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याच्या ५२१ धावांपैकी ४६८ धावा चौकार आणि षटकारांनी आल्या, तर केवळ ५३ धावा एकेरी आणि दुहेरी धावांनी झाल्या. ९ धावांवर दोन विकेट्स गेल्यानंतर वैभव व रवींद्र जडेजा यांनी ७३ धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला बॅकफूटवर फेकले. वैभवने यासह आणखी दोन वर्ल्ड रेकॉर्ड्स नावावर करताना आंद्रे रसेल व साई सुदर्शन यांचे विक्रम मोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com