GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

IPL 2026 GT Vs SRH Marathi Cricket News: सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर Abhishek Sharma आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. या अनपेक्षित विकेटनंतर रबाडालाही हसू आवरेना.
Abhishek Sharma bizarre dismissal against Kagiso Rabada video

Abhishek Sharma bizarre dismissal against Kagiso Rabada video

esakal

Updated on

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi Update: १६९ धावांच्या लक्ष्याचा पाटलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली.. मोहम्मद सिराजने पहिल्या षटकात ट्रॅव्हिस हेडचा अडथळा दूर केल्यानंतर कागिसो रबाडाने दोन धक्के दिले. अभिषेक शर्मा व इशान किशन यांना माघारी पाठवून गुजरात टायटन्सने सामन्यावर पकड घेतली. पण, अभिषेकची विकेट चर्चेची ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com