Team India: '...तर मग कपिल देव, अनिल कुंबळेलाही टीम इंडियात जागा द्या', हरभजनला नक्की म्हणायचंय काय? वाचा

Harbhajan Singh Slam India Team: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पराभाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघावर टीका होत आहे. हरभजन सिंगनेही परखड शब्दात टीका केली आहे.
Harbhajan Singh | India Test Team
Harbhajan Singh | India Test TeamSakal
Updated on

Australia vs India Test Cricket: भविष्यात संघ निवडताना सुपरस्टार संस्कृतीला थारा देऊ नका, केवळ विद्यमान कामगिरीच्या आधारावर खेळाडूंना स्थान द्या, असे स्पष्ट मत माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला स्वीकाराव्या लागलेल्या मानहानिकारक १-३ अशा पराभवानंतर हरभजन सिंगनेही आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त करताना रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारख्या सुपरस्टार्स खेळाडूंना जबाबदार धरले.

Harbhajan Singh | India Test Team
IND vs AUS: टीम इंडियाचे बुरे दिन! पराभवानंतर ऑस्ट्रेलियात हॉटेल बाहेर पडण्याची झाली पंचाईत, सिडनी मध्ये काय घडलं ?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com