Hardik Pandya and Abhishek Sharma spark injury concerns
esakal
Will Hardik Pandya play in the Asia Cup final against Pakistan : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या शेवटच्या लढतीत श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजयाची नोंद केली. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी टीम इंडियाचा चांगला सराव कालच्या लढतीत झाला. पण, त्याचवेळी हार्दिक पांड्या व अभिषेक शर्मा यांच्या दुखापतीचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. ही दोघं पाकिस्तानविरुद्धच्या फायनलला मुकण्याची चर्चा सुरू झाली आहे.