IND A vs AUS A, 3rd ODI: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका तर गमावलीच, पण आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान; कुठे पाहाणार सामना?

India A Fight to Save Pride in 3rd ODI vs Australia A: ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाविरुद्ध वनडे मालिका खिशात घातली आहे. पण आता तिसऱ्या सामन्यात भारतासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहाणार, जाणून घ्या.
India A vs Australia A 3rd ODI

India A vs Australia A 3rd ODI

Sakal

Updated on: 

India A vs Australia A 3rd ODI Live Streaming Details: ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने भारतीय अ संघाविरूद्धची कसोटी मालिका गमावली असली, तरी त्यानंतर वनडे मालिकेत त्यांनी दणक्यात पुनरागमन केलं.

वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलिया अ संघाने जिंकले. यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना रविवारी (११ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे.

India A vs Australia A 3rd ODI
IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com