ISHAN KISHAN INJURY UPDATE: भारताला धक्का... तिसऱ्या ट्वेंटी-२०तून तगड्या फलंदाजाची माघार; आता वैभव सूर्यवंशीचाच आधार

IND vs NZ T20: इशान किशन दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर झाला असून, तिसऱ्या सामन्यात खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या जागी कुमार कुशाग्रचा समावेश करण्यात आला आहे.
ISHAN KISHAN INJURY UPDATE

ISHAN KISHAN INJURY UPDATE

esakal

Updated on: 

ISHAN KISHAN INJURY UPDATE: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz) यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) खेळवला जात आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. इशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. आता तो तिसऱ्या सामन्यालाही मुकणार असल्याचं समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com