IND vs PAK : औषध देण्याची गरज होती आणि...! Abhishek Sharma ने पाकिस्तान संघाचा माज उतरवला; म्हणाला, नाद कराल तर...

Abhishek Sharma Gave Pakistan a Fitting Reply With Bat : पाकिस्तानचा संघ रविवारी पुन्हा एकदा तोंडावर आपटला. भारताने आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मध्ये शेजाऱ्यांवर दणदणीत विजयाची नोंद केली.
Abhishek Sharma reaction after 74 vs Pakistan Asia Cup 2025

Abhishek Sharma reaction after 74 vs Pakistan Asia Cup 2025

esakal

Updated on
Summary
  • हॅरिस रौफच्या डिवचण्याला भारतीय फलंदाजांनी कामगिरीतून उत्तर दिलं.

  • अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने १०५ धावांची सलामी भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने वळवला.

  • शाहिन आफ्रिदीकडून पहिल्या चेंडूवर विकेटची आस लावलेल्या पाकिस्तानींचं स्वप्न अभिषेकने षटकाराने मोडलं.

Abhishek Sharma reaction after 74 vs Pakistan Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यातील वातावरण बऱ्याच दिवसांनी तापलेले दिसले. हॅरिस रौफने सामन्यापूर्वी आणि प्रत्यक्ष सामन्यातही भारतीयांना डिवचले. आता त्याच्या या माकड चाळ्यांना उत्तर देणेही गरजेचे होतेच, परंतु जशाचतसे उत्तर देताना भारतींनी शाब्दिक माऱ्यापेक्षा कामगिरीतून बोलती बंद केली. अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक फटकेबाजी करून पाकिस्तानचा सर्व माज उतरवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com