Abhishek Sharma
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ स्पर्धेची आज फायनल होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि यामध्ये भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma) याला वेगळा विक्रम खुणावतोय. शिवाय हार्दिक पांड्यालाही मोठ्या विक्रमाला गवसणी घातला येणार आहे. या शर्यतीत पाकिस्तानचा टवाळ गोलंदाज हॅरिस रौफ यालाही विक्रमाचे स्वप्न पडत आहेत.