IND vs SA: भारतीय संघाचा पराभव, पण बुमराह-अर्शदीपचे मोठे विक्रम; T20 World Cup इतिहासात ठरले सरस भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah & Arshdeep Singh record: टी२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला. पण जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत विक्रम केले.
Arshdeep Singh - Jasprit Bumrah | T20 World Cup 2026 | India vs South Africa

Arshdeep Singh - Jasprit Bumrah | T20 World Cup 2026 | India vs South Africa

Sakal

Updated on

Jasprit Bumrah & Arshdeep Singh record: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर-८ सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी (२२ फेब्रुवारी) पराभूत व्हावं लागलं. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले. पण हा सामना भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग (Jasprit Bumrah & Arshdeep Singh) या दोघांसाठी विक्रमी ठरला.

<div class="paragraphs"><p>Arshdeep Singh - Jasprit Bumrah | T20 World Cup 2026 | India vs South Africa</p></div>
T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com