Abhishek Sharma Joins Rohit Sharma
esakal
India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: अभिषेक शर्माने पुन्हा एकदा वादळी खेळी केली आणि श्रीलंका संघाच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्याने मोठ्या विक्रमाची नोंद केली. त्याने आणखी एक अर्धशतक झळकावताना अनेक विक्रम मोडले. अभिषेक ३१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर झेलबाद झाला.