IND A vs AFG A: भारतीय संघ तीनशे पार... वैभव सूर्यवंशीच्या अपयशानंतरही इतरांनी अफगाणिस्तानला झोडले

India A Posts Massive Total Against Afghanistan A: वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या आणि तिलक वर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत अ संघाने अफगाणिस्तान अ समोर 320 धावांचे लक्ष्य ठेवले. त्रिदेशीय मालिकेतील महत्त्वाच्या सामन्यात भारताची दमदार फलंदाजी.
IND A vs AFG A match report

IND A vs AFG A match report

esakal

Updated on

IND A vs AFG A: भारताचा अ(IND A) संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे त्रिदेशीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना आज भारत आणि अफगाणिस्तान अ संघ यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्याला भारतीय संघासाठी विशेष महत्त्व असून अंतिम फेरीच्या दृष्टीने विजय मिळवणे भारतासाठी गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com