IND A vs SL A, Test: साई सुदर्शन पाठोपाठ कर्णधार ध्रुव जुरेलचंही खणखणीत शतक; भारतीय संघ ४०० धावा पार

Dhruv Jurel Century : भारतीय अ आणि श्रीलंका अ संघात कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यात कर्णधार ध्रुव जुरेलने शतक केले आहे.
Dhruv Jurel | India A vs Sri Lanka A

Dhruv Jurel | India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A Test: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात गुरुवारपासून (२६ जून) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. गॉलला होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचे दमदार वर्चस्व पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात पहिल्याच दिवशी साई सुदर्शनने (Sai Sudharsan) शतक केले होते. त्याच्यानंतर आता भारत अ संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलनेही (Dhruv Jurel) शतकी खेळी (Century) केली आहे.

Dhruv Jurel | India A vs Sri Lanka A
IND A vs SL A: साई सुदर्शनचा शतकी दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत भारताला दिली दमदार सुरुवात
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com