

Vaibhav Suryavanshi | India A vs Pakistan A
Sakal
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारत अ संघाने पाकिस्तान अ संघाविरुद्ध १३७ धावांचे लक्ष्य ठेवले.
वैभव सूर्यवंशी आणि नमन धीर यांनी आक्रमक फलंदाजी करत अनुक्रमे ४५ आणि ३५ धावा केल्या.
मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत भारताला १९ षटकांत १३६ धावांवर रोखले.