INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

India A squad for ODI series vs South Africa A 2025 : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपवण्यात आले असून ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असेल.
Virat Kohli - Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Virat Kohli - Rohit Sharma | Australia vs India 3rd ODI

Sakal

Updated on

BCCI announced India A’s ODI squad for series against South Africa A : भारत अ संघ तीन वन डे सामन्यांत दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध राजकोट येथे खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन सीनियर खेळाडू खेळणार का, याची उत्सुकता होती. पण, बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात या दोघांचा समावेश केला गेलेला नाही. १३, १६ व १९ नोव्हेंबरला हे तीन सामने होणार आहेत. या संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपद असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com