रोहित विराटशिवाय या आठवड्यात क्रिकेटचा डबल धमाका! शुभमन गिलपासून वैभव सूर्यवंशीपर्यंत स्टार खेळाडू मैदानात; पाकिस्तानशीही रंगणार लढत!

India cricket schedule: रोहित-विराटशिवाय या आठवड्यात भारतीय क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. शुभमन गिलचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांचा भारत अ संघ २२ नोव्हेंबरला पाकिस्तान अ संघाशी भिडणार आहे.
India cricket schedule

India cricket schedule

esakal

Updated on: 

India cricket schedule: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिका आणि वनडे मालिका आपल्या नावावर केली आहे. नुकत्याच रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत भारताला ५ वा आणि अंतिम सामना जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु आता भारतीय संघाचं पुढचं वेळापत्रक काय असणार आहे?

यामध्ये भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहली(Virat Kohli) हे दोघेही विश्रांती घेणार आहेत, तर युवा १५ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी आपल्याला मैदानावर खेळताना दिसणार आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा सामना कधी होणार आहे?

Loading content, please wait...