
Suryakumar Yadav - Tilak Varma | India vs Pakistan | Asia Cup 2025
Sakal
भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
सूर्यकुमार यादवच्या वाढदिवशी शानदार खेळी करत भारतीय चाहत्यांना विजयाचं खास गिफ्ट दिलं.
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यासह भारतीय गोलंदाजही या सामन्यात चमकले.