IND vs OMN : घाई कशाला...! अभिषेक शर्मा चुकला, पाठोपाठ हार्दिक पांड्याही दुर्दैवीरित्या बाद झाला; दोघांचा ३ चेंडूंत 'गेम', Video

India vs Oman Live Marathi Update: आशिया चषक २०२५ मध्ये भारत-ओमान सामन्यात टीम इंडियाला धक्के बसले. प्रथम फलंदाजीत उतरलेल्या भारताला अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण, ३ चेंडूंत मॅच फिरली.
Abhishek Sharma and Hardik Pandya dismissed within 3 balls, India in early trouble vs Oman.

Abhishek Sharma and Hardik Pandya dismissed within 3 balls, India in early trouble vs Oman.

esakal

Updated on
Summary
  • भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • शुभमन गिल दुसऱ्याच षटकात फैसल शाहच्या चेंडूवर ५ धावांवर बाद झाला.

  • अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळ दाखवत भारताला ६० धावांपर्यंत नेले.

India vs Oman Marathi Live Update Cricket : भारतीय संघाला आशिया चषक २०२५ स्पर्धेत ओमानविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडण्याची संधी आहे. पण, दुसऱ्याच षटकात शुभमन गिल माघारी परतला अन् नंतर एकाच षटकात तीन चेंडूंत भारताचे आणखी दोन फलंदाज माघारी परतले. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) दुर्दैवीरित्या रन आऊट झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com