T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडू हस्तांदोलन करणार का? समोर आले अपडेट्स

T20 World Cup India vs Pakistan : टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तानने बदलला आहे. पण आता या सामन्याच हस्तांदोलन होणार की नाही, याबाबत अपडेट्स समोर आले आहेत.
Suryakumar Yadav on IND vs PAK

Suryakumar Yadav on IND vs PAK

Sakal

Updated on

IND vs PAK Controversy : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सध्या क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला हा सामना सामना न खेळण्यास सांगितले होते. पण हा निर्णय आता बदलण्यात आला असून सोमवारी पाकिस्तान संघाला सामना खेळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पण आता या सामन्यात दोन्ही संघांत हस्तांदोलन (Handshake) होणार नसल्याची शक्यता दाट आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav on IND vs PAK</p></div>
IND vs PAK: पाकिस्तानचा नवा पोरखेळ! आता म्हणतायेत PSL भारतात दाखवणार नाही...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com